सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : योगाच्या अष्टांगापैकी दुसरे अंग.
उदाहरणे : शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यांचा नियमात समावेश होतो
योग के आठ अंगों में से एक जिसमें पवित्रता और संतोषपूर्वक रहकर तपस्या,स्वाध्याय और ईश्वर का चिंतन किया जाता है।
अर्थ : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.
उदाहरणे : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.
समानार्थी : कायदा, क्रम, चाल, दंडक, नेम, पद्धत, रिवाज, वहिवाट, शिरस्ता
अर्थ : वागण्याची ठरवून दिलेली पद्धत.
उदाहरणे : शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गणवेश घातलाच पाहिजे असा नियम आहे. शाळेची शिस्त राखली पाहिजे.
समानार्थी : दंडक, शिस्त
किसी प्रकार की ठहराई हुई रीति या व्यवस्था।
A principle or condition that customarily governs behavior.
अर्थ : नियमानुसार एखादे कार्य करणे.
उदाहरणे : कोणत्याही परिस्थितीत आजीचा नेम चुकत नाही.
समानार्थी : दंडक, नेम, नेमनियम
नियमानुसार कोई कार्य करने की क्रिया।
Any customary observance or practice.
अर्थ : नियमितपणे एखादी गोष्ट अनुसरण्याची क्रिया.
उदाहरणे : दररोज व्यायाम करण्याचा त्यांचा नेम सखूबाई सत्तरीतदेखील पाळतात.
समानार्थी : क्रम, चाल, दंडक, नेम, पद्धत, रिवाज, शिरस्ता
नियमित रूप से किसी बात का अनुसरण।
An act of limiting or restricting (as by regulation).
अर्थ : व्यवहार किंवा आचरणाच्या विषयात नीती, विधी, धर्म इत्यादीकांच्या द्वारे निश्चित केलेली पद्धत किंवा प्रतिबंध.
उदाहरणे : आपल्याला सिद्धांतांचे पालन केले पाहिजे.
समानार्थी : कायदा, सिद्धांत
व्यवहार या आचरण के विषय में नीति, विधि, धर्म आदि के द्वारा निश्चित ढंग या प्रतिबंध।
A complex of methods or rules governing behavior.
स्थापित करा
नियम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niyam samanarthi shabd in Marathi.